पुस्तक विक्री धोरण
- हे पुस्तक एकदा विकल्यानंतर परत घेतले किंवा बदलून दिले जाणार नाही.
- ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर रद्दीकरण किंवा परतावा दिला जाणार नाही.
- Cash on Delivery (COD) सुविधा केवळ निवडक ठिकाणी उपलब्ध आहे.
- COD ऑर्डर एकदा पाठवल्यानंतर रद्द करता येणार नाही.
- सर्व ऑनलाईन पेमेंट्स सुरक्षित व अधिकृत पेमेंट गेटवे द्वारे घेतली जातात.
- ऑनलाईन पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ऑर्डर कन्फर्म मानली जाईल.
- चुकीचा पत्ता किंवा अपूर्ण माहिती दिल्यास झालेल्या विलंबासाठी विक्रेता जबाबदार राहणार नाही.
- कोणत्याही तक्रारीसाठी ऑर्डर मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत संपर्क करणे आवश्यक आहे.